माझे वजन १०० किलोवर होते मला PCOD व इतर हॉर्मोन्स IMBALANCE चा त्रास होतं होता. लग्नाला ४ वर्षे झाली पण मूल होत नव्हते. डॉ स्नेहल त्रिंबके यांनी मला वजन कमी करणेस प्रवृत्त करून मला एक सकारात्मक दृष्टोकोन दिला. ६ महिन्यातच मला pregnancy राहिली व ९ महिने मॅडमकडेच ट्रीटमेंट घेऊन माझी डिलेव्हरी त्रिंबके हॉस्पिटल मध्ये झाली . आता बाळ १ महिण्याचे झाले व माझे सर्व कुटुंबीय मॅडमचे आभारी आहे .
सौ पूजा कोरटकर
Mar 14th, 2020 6:41 PM

Keywords