Image not available
Acne

पिंपल्स म्हणजे वैताग, तारुण्यात पदार्पण केले की पिंपल्स चा त्रास सुरु. नुसती मुरमे किंवा पिंपल्स येतात असे नाही तर सोबत त्यामुळे काळेडाग व खड्डे हे सुद्धा पडतात .म्हणजेच सुंदर चेहरा विद्रुप करतात हे पिंपल्स … पण Dont worry, त्रिंबके हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक उपचार , Chemical peels, व lasers उपलबध आहेत तेही कोणत्याही side effect शिवाय. तर मुलामुलीनो पिंपल्सने त्रस्त आहात, तर लगेच भेट दया. Acne Expert in karad डॉक्टर त्रिंबके यांचे युवा स्किन क्लिनिक (त्रिंबके हॉस्पिटलला)

Subcategory Tags

AcneBODY ShapingBoBody TreatmentChemical peelsDermatologyFemale Hair LossHair TransplantHair TreatmentLaser hair RemovalMale Hair LossObesity ManagementSUMMER GLOW IN THE LIGHTSkin Treatment

Contact Us

Live Chat

Connect over WhatsApp to resolve your queries realtime.