Acne

Acne

Availablecod available

Description

पिंपल्स म्हणजे वैताग, तारुण्यात पदार्पण केले की पिंपल्स चा त्रास सुरु.

नुसती मुरमे किंवा पिंपल्स येतात असे नाही तर सोबत त्यामुळे काळेडाग व खड्डे हे सुद्धा पडतात .म्हणजेच सुंदर चेहरा विद्रुप करतात हे पिंपल्स …

पण Dont worry, त्रिंबके हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक उपचार ,

Chemical peels, व lasers उपलबध आहेत तेही कोणत्याही side effect शिवाय. तर मुलामुलीनो पिंपल्सने त्रस्त आहात, तर लगेच भेट दया.

Acne Expert in karad डॉक्टर त्रिंबके यांचे युवा स्किन क्लिनिक (त्रिंबके हॉस्पिटलला)