तुमच्या  जुन्या पर्मनंट टॅटूचा कंटाळा आला आहे... शरीरावर नवीन टॅटू गोंदवून घ्यायचा आहे का? हा घ्या ए...
तुमच्या जुन्या पर्मनंट टॅटूचा कंटाळा आला आहे... शरीरावर नवीन टॅटू गोंदवून घ्यायचा आहे का? हा घ्या एक उपाय..!
तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे, आणि तीही इतक्या मोठ्या प्रमाणात की पर्मनंट टॅटूदेखील सहजपणे काढता येतात.
याची सर्वात लोकप्रिय पद्धतींपैकी एक म्हणजे ‘लेझर रिमूव्हल’. टॅटू काढण्याची ही तंत्रे सोपी असून त्यांचे दुष्परिणामही कमीत कमी आहेत. उच्च तीव्रतेच्या लेझर बीमचा वापर करून टॅटूमधील रंगद्रव्ये (पिगमेंट) तोडून काळ्या शाईचे टॅटू प्रभावीपणे काढता येतात. रंगद्रव्यांच्या रंगानुसार निवडलेल्या इतर लेझर्सच्या मदतीने इतर रंगही काढता येतात.

📍अधिक माहिती साठी भेटा किंवा कॉल करा.
डॉ. त्रिंबकेज युवा स्किन क्लिनिक कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474.

#tattooremoval #skincare #lasertech #skinconfidence #trimbake_hospital
May 27th, 2026 12:10 PM

Keywords