
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला.
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला.
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
आभाळी आज सजला.
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला.
७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !
Keywords






