मासिक पाळी अनियमित झाली आहे?
❓ तोंडावर सतत मुरूम येत आहेत?
❓ केस जास्त गळत आहेत आणि पातळ होत आहेत?
❓ वजन अनपेक्षितपणे वाढत आहे?
❓ वय कमी असूनही ही लक्षणे दिसत आहेत का?
💡 ही सर्व लक्षणे PCOD (Polycystic Ovarian Disease) किंवा हार्मोनल असंतुलनाशी संबंधित असू शकतात.
📌 वेळीच योग्य निदान व उपचार घेणे आवश्यक आहे!
🔹 तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
🔹 योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करा
🔹 त्वरित तपासणी करून समस्या वाढण्याआधीच उपाय करा
=========
📍 अधिक माहितीसाठी किंवा उपचारांसाठी आत्ताच संपर्क करा.
त्रि॑बके हॉस्पिटल
कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474

Keywords