रूप खुलवणारी नाकाची सर्जरी

चेहऱ्यामध्ये प्रथमदर्शनी सगळ्यात आकर्षक किंवा मोहक वाटणारा भाग म्हणजे ना...
रूप खुलवणारी नाकाची सर्जरी

चेहऱ्यामध्ये प्रथमदर्शनी सगळ्यात आकर्षक किंवा मोहक वाटणारा भाग म्हणजे नाक. परंतु हेच नाक जर चेहऱ्याशी विसंगत असेल, तर बघणाऱ्याचे सर्व लक्ष त्याकडे केंद्रीत होण्याची शक्यता असते..
तुमचे नाक जर मोठे, वाकडे किंवा पसरलेले असेल किंवा नाकाचा एखादाच भाग मोठा किंवा वाजवीपेक्षा छोटा, बसका असेल तर राइनोप्लास्टी सर्जेरीद्वारे तुम्ही तुमच्या नाकाचे सौदर्य खुलवू शकता. मग आजच आमच्या हॉस्पिटलशी संपर्क साधा आणि राइनोप्लास्टी (Rhinoplasty) सर्जरीद्वारे तुमच्या नाकाला सुबक व सुयोग्य बनवा.

अधिक माहिती साठी भेटा किंवा कॉल करा.
डॉ. त्रिंबकेज युवा स्किन क्लिनिक कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474
Oct 9th, 2025 3:26 PM

Keywords