पारतंत्र्यातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य,
नवीन बदल म्हणजे स्वातंत्र्य!

चला घेऊ भरभराटीचा ध्यास,
चला...
पारतंत्र्यातून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य,
नवीन बदल म्हणजे स्वातंत्र्य!

चला घेऊ भरभराटीचा ध्यास,
चला घडवू नवीन भारताचा इतिहास!!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!!
'देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, देशभक्तांना विनम्र अभिवादन!!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

#स्वातंत्र्यदिन 🇮🇳
#independenceday2025 🇮🇳
Aug 15th, 2025 11:21 AM

Keywords