पाऊस सुरु झाल्यानंतर त्वचेचे आजार देखील मान वर काढू लागतात.पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळ...
पाऊस सुरु झाल्यानंतर त्वचेचे आजार देखील मान वर काढू लागतात.पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असतो, त्यामुळे चेहरा पुन्हा स्वच्छ करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात, त्यामुळे आजारांसोबतच त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात. यावेळी पावसाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे असते.

📍अधिक माहिती साठी भेटा किंवा कॉल करा.
डॉ. त्रिंबकेज युवा स्किन क्लिनिक कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474
Aug 13th, 2025 3:53 PM

Keywords