गजकर्ण किंवा फंगल इन्फेक्शन..
🔸 सतत खाज
🔸 त्वचेवर लालसर चट्टे
🔸 गोलाकार किंवा इतर आकारात डाग
🔸 क...
गजकर्ण किंवा फंगल इन्फेक्शन..
🔸 सतत खाज
🔸 त्वचेवर लालसर चट्टे
🔸 गोलाकार किंवा इतर आकारात डाग
🔸 कधी कधी अधिक काळपट डाग

वरीलपैकी फंगल इन्फेक्शनची लक्षणे असतील तर वेळ घालवू नका, संसर्ग वाढण्याआधीच त्यावर नियंत्रण आणा. त्वरित त्वचारोग तज्ज्ञांची भेट घ्या.

📍अधिक माहिती साठी भेटा किंवा कॉल करा.
डॉ. त्रिंबकेज युवा स्किन क्लिनिक कॉटेज हॉस्पिटल जवळ, स्टेशन रोड, कराड
संपर्क - +91 84080 67474.
Jul 16th, 2025 3:43 PM

Keywords