
मकर संक्रमणाच्या या पर्वानिमित्त सूर्याचा प्रकाश, तिळगुळाची स्निग्धता व परस्परातील स्नेहाचा गोडवा आपल्या जीवनात साकारण्याचा निश्चय करूया. सर्वांना मकर संक्रांतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा...
तिळगुळ घ्या गोड बोला..!
#HappyMakarSankranti #MakarSankranti
तिळगुळ घ्या गोड बोला..!
#HappyMakarSankranti #MakarSankranti






