लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सर्वांना धनसंपदा, समृद...
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सर्वांना धनसंपदा, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे हीच सदिच्छा..!!

आपल्या जीवनातील अंधःकार दूर होऊन दिव्यातील मंगलमय तेजाने आपले जीवन उजळून निघावे..!!
सर्वांना दीपावली, लक्ष्मीपूजन व नरकचतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
Nov 1st, 2024 9:19 AM

Keywords