माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाहीत तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतात. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया. सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#शिक्षकदिन #teacher #teachersday #5September #happyteachersday

Keywords