भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यातील गोडवा जपणारा वाढवणारा सण, भावा बहिणी मधील प्रेम वृद्धिंगत करणारा सण, त्यांच्या नात्याला बळकटी देणारा सण, हे पवित्र नातं साजरं करण्याचा सण म्हणजे भाऊबीज.
आपणा सर्वांची ही भाऊबीज आपल्या भावा बहिणीसोबत आनंदाची आणि समाधानाची जावो.
आपणा सर्वांना भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#भाऊबीज #भाऊबीज2022
आपणा सर्वांची ही भाऊबीज आपल्या भावा बहिणीसोबत आनंदाची आणि समाधानाची जावो.
आपणा सर्वांना भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#भाऊबीज #भाऊबीज2022