दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा लोककल्याणाचा राजा बळिराजा याचा दिवस मानला जातो, या दिवसापासून विक्रम संवत सुरू होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पाडवा हा सण असतो त्यामुळे या दिवसाला फार महत्व आहे. या शुभ दिनी पत्नी पतीचे औक्षण (ओवाळणे) करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…!!
आपणा सर्वांना #दिवाळी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!
दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे, सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे…!!
आपणा सर्वांना #दिवाळी पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा!