शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगव...
शिव आहे सत्य , शिव आहे अनंत
शिव आहे अनादी, शिव भगवंत आहे
शिव आहे ओमकार, शिव आहे ब्रह्म
शिव आहे शक्ती, शिव आहे भक्ती
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशिर्वाद आपल्यावर कायम.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा..!

#shiv #shivratri #mahashivratri #festival #fast #yuvaskinclinic #trimbakehospital #karad
Mar 11th, 2021 9:23 AM

Keywords