+918048033826
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
PCOD (Polycystic ovarian disease ) PCOD आजकाल 50 % मुलीच्यात आढळतो . हा एक हॉर्मोन्स च्या imbalance मुले उद्धभवतो. Actually आजकाल जी जीवनशैली आहे ( sedmentry life style ) म्हणजे कष्ट कमी बैठे काम , फास्ट फूड , जंक फूड stress ताण तणाव यामुळे वाढणारे वजन व वजनामुळे होणारा हार्मोन्समधील imbalance . पाळी अनियमित येणे, २-३ महिने पाळी न येणे, पाळीच्या वेळेस रक्तरस्त्राव कमी होणे, वजन वाढणे, पिंपल्स आणि गळयाभोवती ची त्वचा काळसर होणे, रक्तातील इन्सुलिन चे प्रमाण वाढणे व चरबीचे प्रमाण वाढणे. आणि याचा सर्व परिणाम म्हणून स्त्रीबीज दर महिन्याला जे तयार व्हायला पाहिजे ते न होता, न फुटता त्याची पाण्याने भरलेली गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी ज्यावेळी स्त्रीबीजांडाला होतात यालाच Polycystic ovary असे म्हणतात. स्त्रीबीज न फुटल्याने, विवाहित स्त्रीला गर्भधारणा होणे, गर्भ राहिला तरी त्याची पूर्णपणे वाढ होणे यावर परिणाम होतो म्हणजेच मुलींनो जागे व्हा , आणि वेळीच स्वतःच्या वजनाकडे , पाळी कडे लक्ष द्या . बाहेरचे फास्ट फूड पेक्षा घरचे पालेभाजी , मोड आलेल्या उसळी , कच्या कोशिंबरी , ताजी फळे यावर भर दया .नियमित exercise तो कुठल्याही प्रकारचा असो, walking, cycling, Arobics, gym, dance करत रहा व आपले व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने फुलू दया.